DBATU रायगड अंतर्गत 120+ रिक्त पदांकरीता भरती; थेट ऑनलाईन लिंक द्वारे अर्ज करा !!! | DBATU Raigad Bharti 2025

DBATU रायगड भरती 2025 – प्राध्यापक पदांसाठी संधी

भरती करणारी संस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (DBATU), रायगड
नोकरीचे ठिकाण – रायगड, महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख११ ऑगस्ट २०२५
अर्ज करण्याची पद्धतफक्त ऑनलाईन


रिक्त पदांची माहिती:

पदाचे नावजागा
प्राध्यापक13
सहयोगी प्राध्यापक23
सहाय्यक प्राध्यापक60
विभागप्रमुख01
व्याख्याता23

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता आहे. संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीत दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचावी.


अर्ज फी (Application Fee)

  • मुक्त (Open) प्रवर्गासाठी – ₹500/-

  • आरक्षित (Reserved) प्रवर्गासाठी – ₹300/-


महत्त्वाच्या सूचना:

  • अर्ज फक्त ऑनलाईन करायचा आहे. इतर कोणतीही पद्धत स्वीकारली जाणार नाही.

  • अर्ज करताना दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://dbatu.ac.in/) सूचना वाचूनच अर्ज करा.

  • अर्ज फी भरणे बंधनकारक आहे.

  • अर्ज करण्यापूर्वी PDF जाहिरात पूर्ण वाचा.


महत्त्वाच्या लिंक्स

🔗 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटdbatu.ac.in

Scroll to Top