व्यवस्थापन औद्योगिक प्रशिक्षणार्थी (Management Industrial Trainee)
02 जागा
उमेदवाराने CA किंवा CMA परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
(सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचा)
२५ वर्षांपर्यंत
₹25,000 ते ₹30,000 प्रति महिना
उमेदवारांची निवड फक्त मुलाखतीद्वारे होईल.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड,
कोटद्वारा – 246149,
पौडी गढवाल (उत्तराखंड)
06 ऑगस्ट 2025
📑 PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
https://shorturl.at/wpsEE
ही एक चांगली संधी आहे CA किंवा CMA झालेल्या उमेदवारांसाठी. इच्छुकांनी दिलेल्या दिवशी आणि ठिकाणी थेट मुलाखतीसाठी हजर राहावे.
ही नोकरीची माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा.
संपूर्ण माहिती आणि अटींसाठी PDF जाहिरात जरूर वाचा.