शहर समन्वयक पदासाठी मोठी भरती!
विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांनी “शहर समन्वयक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती एकूण 55 रिक्त जागांसाठी होणार आहे.
पदाचे नाव – शहर समन्वयक (City Co-ordinator)
पदसंख्या – 55 जागा
शैक्षणिक पात्रता –
बी.ई. / बी.टेक (कोणत्याही शाखेत)
बी.आर्क / बी.प्लॅनिंग
बी.एससी. (कोणत्याही शाखेत)
वयोमर्यादा – कमाल वय 35 वर्षांपर्यंत
वेतन – दरमहा ₹45,000/-
नोकरी ठिकाण – अमरावती
अर्जाची पद्धत – फक्त ऑफलाइन
नगर पालिका प्रशासन विभाग,
दुसरा माळा, जुनी इमारत,
विभागीय आयुक्त कार्यालय,
अमरावती.
🗓 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2025
अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा.
अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे पूर्ण असावीत.
अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
अर्ज पाठवण्याआधी अधिकृत PDF जाहिरात वाचा.
📑 जाहिरात डाउनलोड करा
📝 अर्जाचा नमुना पाहा
✅ IBPS मधील 5208 पदांची भरती
✅ DMER मुंबई मध्ये 1107 पदांची संधी
✅ रेल्वे भरती – 10वी पाससाठी 6180 जागा
✅ नगर रचना विभाग – 154 पदांची जाहिरात
✅ SSC फेज 13 – 2423 पदांसाठी भरती
ही एक उत्तम संधी आहे पदवीधारकांसाठी! त्यामुळे आपला अर्ज योग्य वेळेत पाठवा आणि सरकारी नोकरीची सुवर्णसंधी साधा.