कोकण रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. ट्रॅक मेंटेनर – IV आणि पॉइंट्स मॅन या पदांसाठी एकूण ७९ जागा भरल्या जाणार आहेत.
पदाचे नाव | जागा |
---|---|
ट्रॅक मेंटेनर – IV | 35 |
पॉइंट्स मॅन | 44 |
दोन्ही पदांसाठी १०वी पास असणे आवश्यक आहे. (मान्यताप्राप्त बोर्डामधून)
दोन्ही पदांसाठी मासिक वेतन अंदाजे ₹18,000/- असेल.
उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिलेल्या ई-मेल वर पाठवायचा आहे.
अर्जात माहिती पूर्णपणे आणि अचूक भरलेली असावी. अन्यथा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
अर्ज सुरू होण्याची तारीख: २३ जुलै २०२५
मुलाखत होण्याची तारीख: १२ ऑगस्ट २०२५ (अर्ज करण्याची अंतिम तारीखही हीच)
टीप:
कोकण रेल्वेच्या या भरतीबाबत अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी. ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि त्यांना सुद्धा सरकारी नोकरीच्या संधी मिळवण्यास मदत करा.
जर अजून काही प्रश्न असतील, तर जरूर विचारा!