पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
एकूण जागा – 85
नोकरी ठिकाण – पुणे
शैक्षणिक पात्रता –
पदासाठी आवश्यक ते शैक्षणिक पात्रतेचे निकष मूळ जाहिरातीत दिले आहेत. अर्ज करण्याआधी कृपया ती जाहिरात नीट वाचा.
🔹 मुलाखत दिनांक – 30 जुलै 2025
🔹 नोंदणी वेळ – सकाळी 10:30 वाजल्यापासून
🔹 मुलाखतीचा पत्ता –
पूना कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, कॅम्प, पुणे – 411001
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवर दिलेल्या सूचना नीट वाचा.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2025
👉 ऑनलाईन अर्ज लिंक:
https://shorturl.at/dOO25
📑 PDF जाहिरात:
https://shorturl.at/dOOJU
या भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर दिलेल्या तारखेला उपस्थित राहावे.
मुलाखतीच्या दिवशी सकाळी 10:30 वाजल्यापासून नोंदणी सुरु होईल.
अर्ज करताना मूळ PDF जाहिरात जरूर वाचा.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा! 👩🏫👨🏫